हजारोंच्या समोर बिनधास्त बोलण्याचा आत्मविश्वास देणारी अभिनव अभ्यास चळवळ
वक्तृत्व-नेतृत्व-व्यक्तिमत्व विकास यांचे प्रशिक्षण
या सर्वांसाठी उपयुक्त
या सर्वांसाठी उपयुक्त
विद्यार्थी
प्राध्यापक
वकील
अधिकारी
व्यावसायीक
राजकारणी
अभ्यासक्रम
तुम्हाला आपल्या कल्पना दुसऱ्यासमोर परिणामकारकरित्या मांडता येत नाहीत का ?
परिणामकारक संभाषण न करता आल्याने तुमच्या हातातून अनेक संधी निघून गेल्या आहेत का ?
… तर मग हा अभ्यासक्रम तुमच्यासाठीच आहे. आजच्या जगात प्रभावी संभाषण हेच प्रगतीचे उत्तम साधन आहे. संभाषण मग ते एखादे सादरीकरण असेल, विक्रीसाठी केलेला एखादा सेल्स कॉल असेल, आपल्या व्यवसायासाठी केलेले एखादी चर्चा असेल किंवा नोकरीसाठी केलेली मुलाखतीची तयारी असेल. प्रत्येक ठिकाणी या संभाषण कलेची गरज ही भासतेच…
लोकांना अधिक व आत्मविश्वास पूर्ण प्रभावी होण्यासाठी मदत करणारे असे हे क्रांतिकारी प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणासाठी वयाची व शिक्षणाची कोणतीही अट नाही. यशस्वी व उत्तम वक्ता होण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही वयोगटातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात.
भाषण कसे करावे.
भाषणाची आकर्षक सुरुवात
देहबोली- हातवारे
भाषणाची भिति कशी घालवायची.
भाषणाची तयारी कशी करावी
भाषणे लक्षात कशी ठेवायची
भाषणाचा आकर्षक शेवट
वाढदिवसाची भाषणे
उद्घाटनाची भाषणे.
आंदोलनाची भाषणे.
जंयती सोहळ्याची भाषणे.
शोकसभा भाषणे.
लग्नसोहळा शुभेच्छा
राजकीय भाषणे.
निवडणूक प्रचारात चे भाषण.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन
भाषणाची भीती आणि त्यावरील उपाय.
आयुष्यातील घटना प्रसंग कसे सांगावेत?
भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी?
भाषण करण्यापूर्वी काय करावे?
भाषणाचा सराव कसा करावा
भाषणाचा शेवट कसा असावा?
कोर्सची वैशिष्ट्ये
भाषणाची तयारी कशी करावी, आत्मविश्वास कसा वाढवावा
यशस्वी वक्तृत्वासाठी आवश्यक गोष्टी.
सल्ला देण्यासाठी भाषण, पटवून देण्यासाठी भाषण, माहिती देण्यासाठी भाषण, प्रेरणा देण्यासाठी भाषण.